Cricket Tournament 2025: ‘गोडवा साखरेचा, जल्लोष क्रिकेटचा!’ सोलापुरात महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचे प्रथमच आयोजन; २ ऑगस्टपासून संघ आमनेसामने

Maharashtra Sugar Cricket League 2025: सोलापुरात पहिल्यांदाच जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांतील कर्मचारी व संचालक मंडळांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
Maharashtra Sugar Cricket League 2025
Maharashtra Sugar Cricket League 2025sakal
Updated on

Solapur: सोलापुरात पहिल्यांदाच जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांतील कर्मचारी व संचालक मंडळांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'गोडवा साखरेचा... जल्लोष क्रिकेटचा' असे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ ही स्पर्धा सीताराम महाराज व आष्टी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांच्या पुढाकाराने सोलापुरात होणार आहे. या स्पर्धेचे २ ऑगस्ट रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर उद्घाटन ऋता दुर्गुळे व इतर दोन अभिनेत्रींच्या उपस्थितीत होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com