

Demand for Memorial: Activists Push for National-Level Monument Honoring Mahatma Basaveshwar
Sakal
मंगळवेढा : प्रलंबित महात्मा बसवेश्वराच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनजागृतीसाठी जन्मभूमी बसवन बागेवाडी येथून निघालेली ‘बसव ज्योत’ सायकल यात्रा 131 कि.मी प्रवास करून रविवारी सायंकाळी चार वाजता येथील संत दामाजी चौकात दाखल होताच बसवप्रेमींनी जल्लोषात स्वागत केले.