Laxman Dhobale
sakal
मंगळवेढा - शिरशीसारख्या पाणी नसलेल्या गावात जन्माला येवून मेहनतीवर पुणे, पिंपरी-चिंचवडची मैदानं गाजवत हिंद केसरी झालेला महेंद्र गायकवाड राज्याने, देशाने पाहिला. आमच्या मल्लाने थोपटलेला दंड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऐकू जाईल आणि आमच्या जिल्हाचा पैलवान डिवायएसपी हाईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केली.