Kurduvadi : महिला सन्मान योजनेचा दोन वर्षांत ४२ लाख ७४ हजार महिलांना लाभ; कुर्डुवाडी आगाराला प्रतिसाद

Solapur News : एकूण प्रत्यक्ष प्रवास भाडे २५ कोटी ७० लाख ६९ हजार २८२ रुपये झाले. प्रवासी भाड्यात त्यापैकी सुमारे १२ कोटी ७५ लाख ९२ हजार ८५ रुपयांची तिकिट दरात सवलत मिळाली असल्याचे आगार व्यवस्थापक रत्नाकर लाड यांनी सांगितले.
Over 42.74 lakh women benefited from Mahila Sanman Yojana in two years; Kurduwadi depot sees strong participation.
Over 42.74 lakh women benefited from Mahila Sanman Yojana in two years; Kurduwadi depot sees strong participation.sakal
Updated on

-विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी : राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सन्मान योजनेस कुर्डुवाडी आगाराला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ही योजना सुरू झाल्यापासून दोन वर्षांमध्ये कुर्डुवाडी आगारातून ४२ लाख ७४ हजार ४८ महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com