Makar Sankranti and Shattila Ekadashi
esakal
सोलापूर : तब्बल २३ वर्षांनंतर यंदा मकरसंक्रांत आणि षट्तिला एकादशी एकाच दिवशी (Makar Sankranti and Shattila Ekadashi) आल्याने भाविकांसाठी मंगल योग जुळून आला आहे. या पवित्र संयोगामुळे वारीसोबतच रुक्मिणी मातेचे वाण देण्याचा विशेष अवसर लाभणार आहे. तसेच उपवासात तिळगुळाच्या लाडूची गोडी अनुभवण्याचीही मुभा मिळणार आहे.