Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

Pandharpur well accident investigation : तांदुळवाडी दुर्घटनेप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह इतर लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mhaswad Pandharpur Highway

Mhaswad Pandharpur Highway

esakal

Updated on

पंढरपूर : तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील विहीर दुर्घटनेनंतर म्हसवड- पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले (Tandulwadi well accident news) आहेत. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी महामार्गाचे काम अपूर्ण असतानाही 2023 मध्ये काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब पोलिस तपासामध्ये समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com