Solapur News : डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीत दुचाकी चोरलेल्या चोरट्यास अटक; सोलापूर गुन्हे शाखेची कारवाई

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Solapur : सोलापूर शहर गुन्हे शाखेने गतवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीवेळी दुचाकी चोरलेल्या चोरट्यास पकडले.
Solapur Police
Solapur Policeesakal
Updated on

सोलापूर : शहर गुन्हे शाखेने गतवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) मिरवणुकीवेळी दुचाकी चोरलेल्या चोरट्यास पकडले. त्याच्याकडून एकूण ९० हजारांच्या चार दुचाकी हस्तगत केल्या. मच्छिंद्र ऊर्फ बापू गोरख गायकवाड (वय ३२, रा. न्यू धोंडिबा वस्ती, रामवाडी, सोलापूर) असे त्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com