Solapur: 'घटस्फोट दे म्हणून दोघांच्या मदतीने पतीला मारहाण'; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल..
समजावून सांगत असताना पत्नीसह तिघांनी काठीने डोक्यात व डाव्या हातावर लाकडी काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असेही फिर्यादीत नमूद आहे. यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.
Husband assaulted by wife and two others over divorce demand; case registered.Sakal
सोलापूर : ‘तू घटस्फोट दे नाहीतर तुला आम्ही सोडणार नाही’ असे म्हणून पत्नी पूनम हिने दोघांच्या मदतीने मारहाण केल्याची फिर्याद प्रताप गोरख राऊत (रा. चौंडेश्वरवाडी, ता. माळशिरस) या तरुणाने करमाळा पोलिसांत दिली.