Arangaon : अरणगावात गळफास घेऊन एकाने संपवली जीवन यात्रा; नेमके कारण अद्याप अस्पष्ट?

वडील दारूच्या व्यसनामुळे नेहमी आमच्यासोबत कामावर येत नसत. आजही ते कामावर नव्हते. विटांची खेप गावात खाली करून मी जेवणासाठी घरी आलो असता, वडील छगन लक्ष्मण गायकवाड यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
Grief and questions linger in Arangaon after a man is found dead by hanging.
Grief and questions linger in Arangaon after a man is found dead by hanging.Sakal
Updated on

पांगरी : अरणगाव येथील छगन लक्ष्मण गायकवाड (वय ५५) या व्यक्तीने आज (ता.१४) सोमवारी अज्ञात कारणावरून स्वतःच्या राहत्या घरात पत्राच्या अॅगलला सुताची दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी उघडकीस आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com