
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : तालुक्यामध्ये शंभर रुपयाचा स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विविध शासकीय योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांना चक्क 500 रुपये चा स्टॅम्प विकत घेऊन आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. याकडे कोषागार कार्यालय सोयीस्करित्या दुर्लक्ष करीत आहे.