Mangalwedha Accident : पिकपच्या धडकेत दुचाकीवरील एकुलत्या एक मुलासह मजुराचा मृत्यू

Engineering Student and Labourer Die in High-Speed Collision : मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव-गुंजेगाव रस्त्यावर सायंकाळी भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील २२ वर्षीय संगणक अभियंता विद्यार्थी विघ्नेश पाटील आणि ५० वर्षीय मजूर इक्बाल मुलाणी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
Diwali Tragedy: Two Killed After Speeding Pickup Truck Hits Bike in Mangalwedha

Diwali Tragedy: Two Killed After Speeding Pickup Truck Hits Bike in Mangalwedha

Sakal

Updated on

मंगळवेढा : फिल्टर चे शुद्ध पाणी आणण्यासाठी दुचाकीवरून गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या दोघाला आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या पिक अपने जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदरची घटना आंधळगाव- गुंजेगाव रस्त्यावर आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com