

A pipeline leak in the Bhosse regional water supply scheme disrupted tanker water supply to hamlets across 34 villages in drought-hit Mangalwedha.
esakal
मंगळवेढा: 34 गावातील वाड्यावस्त्याची टॅंकरद्वारे व 20 गावाची पाईपलाईन द्वारे तहान भागवणाऱ्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला मंगळवेढा शहरानजीक पाईपलाईनला गळती झाल्याने या गावासह वाडी वस्तीसाठी सुरू करण्यात आलेल्या टँकर ला पाणी उपलब्ध झाले नसल्यामुळे या भागातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.