Mangalwedha Borale Road: मंगळवेढा–बोराळे रस्ता कायम बंद; ७५ हजार नागरिकांसाठी भुयारी मार्गाची तातडीची मागणी

मंगळवेढा-बोराळे रस्ता बंद; ७५ हजार नागरिक, शेती व ऊस वाहतूक अडचणीत, भुयारी मार्गाची तातडीची मागणी
Safety Alert: Commuters Forced to Take 4km Detour, Rising Accidents on NH-561A

Safety Alert: Commuters Forced to Take 4km Detour, Rising Accidents on NH-561A

Sakal

Updated on

मंगळवेढा : नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या सर्वेक्षणादरम्यान स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा पुरेसा विचार न झाल्याने, मंगळवेढा ते बोराळे हा रस्ता जाधव वस्तीजवळ कायमस्वरूपी बंद झाला. महत्त्वाच्या जिल्हा मार्गावर निर्माण झालेल्या तांत्रिक त्रुटीमुळे स्थानिक जनतेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या संबंधात मंगळवेढा बोराळे रोडवर भुयारी मार्ग करून देण्यात यावा.या मागणीचे निवेदन भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com