
Pithale Bhakri Andolan
Sakal
मंगळवेढा : शासनाने संततदार व अतिवृष्टीच्या पावसाने नुकसान झालेल्या तालुक्यातील 57 हजार शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात दिवाळी सणाला पैसे उपलब्ध न झाल्यामुळे मंगळवेढा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर पिठले भाकरी आंदोलन करत सरकारच्या शेतकऱ्याविरोधी धोरणाचा निषेध केला.