मंगळवेढ्यात रमजान ईद उत्साहात; शिरखुर्म्याच्या गोडीतून सलोख्याचा संदेश

मंगळवेढ्यात रमजान ईद उत्साहात साजरी करत हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामाजिक सलोखा दृढ केला.
Eid Celebrated with Harmony in Mangalwedha

Eid Celebrated with Harmony in Mangalwedha

Sakal

Updated on

मंगळवेढा: सकाळ वृत्त सेवा मंगळवेढा शहर व तालुक्यात रमजान ईद ऊत्साहात साजरी करण्यात आली. शिरखुर्मा व गुलगुल्याचा आस्वाद घेत अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना इदच्या शुभेच्छा दिल्या.मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याचे नाते शिरखुर्मा व गुलगुल्याच्या आस्वादाने अधिक दृढ झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com