Mangalevda Marriage Fraud: पहिले लग्न लपवून २.७० लाखांची फसवणूक; परप्रांतीय नववधू व एजंट महिलेवर मंगळवेढ्यात गुन्हा

पहिले लग्न लपवून परप्रांतीय महिलेने मराठा मुलगी असल्याचे भासवत अविवाहित तरुणाशी विवाह करून २.७० लाख रुपये घेऊन पसार; नववधू व एजंट महिलेवर गुन्हा दाखल
Warning for Unmarried Youth in Rural Areas

Warning for Unmarried Youth in Rural Areas

sakal

Updated on

मंगळवेढा : परप्रांतीय महिलेचे पहिले लग्न झाल्याचे माहित असतानाही मराठा समाजाची सांगून तिचे लग्न लावून देत तालुक्यातील लेडवे चिंचाळे येथील अविवाहीत तरुणाची दोन लाख 70 हजार रुपये घेऊन लग्न करून पसार होत फसवणूक केल्याप्रकरणी नवविवाहित पत्नीसह एजंट महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com