Mangalwedha Farmers: मंगळवेढ्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! शिरनांदगी तलाव आटला, ११ ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित

Mangalwedha Farmers Face Water And Power Crisis: शिरनांदगी तलावातील पाणीसाठा संपत चालल्याने ११ ट्रान्सफॉर्मर बंद, १५०० हेक्टर बागायती क्षेत्रातील पिके जळण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल
Mangalwedha Water Crisis Deepens As Shirnandgi Lake Dries Up And 11 Transformers Lose Power Affecting Farm Crops

Mangalwedha Water Crisis Deepens As Shirnandgi Lake Dries Up And 11 Transformers Lose Power Affecting Farm Crops

esakal

Updated on

-हुकूम मुलाणी

मंगळवेढा: मान्सून पावसाच्या हुलकावणी बरोबर म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात न आल्यामुळे सध्या तलावातील पाणीसाठा संपत चालल्याने तलावालगतच्या 11 ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यातून हाता तोंडाशी आलेली पिके जळून जाण्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com