

Power Cut
मंगळवेढा : यतालुक्याच्या ग्रामीण भागात कृषी फिडरवर संध्याकाळी 7.15 ते रात्री 10 दरम्यान भारनियमन सुरू केल्यामुळे नेमक्या महत्त्वाच्या कामाच्या वेळी वीजपुरवठा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमधून महावितरणच्या अनोख्ता भारनियमनाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.