Millions of Devotees Witness the Spectacle of Palakhi Meeting and Bhandara Shower

Millions of Devotees Witness the Spectacle of Palakhi Meeting and Bhandara Shower

Sakal

Huljanti Jatra : महालिंगरायाच्या भेटीच्या सोहळ्यात भंडाऱ्याची उधळण, लाखो भाविकांचा जयघोष

Huljanti's Grand Palakhi Meeting : मंगळवेढा: कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत हुलजंती येथे महालिंगराया-बिरोबा पालख्यांच्या भेटीचा सोहळा ‘चांगभलं’च्या गजरात भंडाऱ्याने न्हाऊन निघाला.
Published on

मंगळवेढा : कर्नाटक, महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हुलजंतीच्या महालिंगराया महालिंगरायाच्या पालखीसह सात पालख्याच्या भेटीचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवात, भंडाऱ्याच्या उधळणीत न्हावून निघाला यावेळी लाखो भाविकांनी महालिंगरायाचे चांगभलं जयघोष केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com