

Celebrating Balshastri Jambhekar's Legacy in Mangalwedha
Sakal
सलगर बुद्रुक (सोलापूर) : स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या जडणघडणीत पत्रकार व पत्रकारिता यांचा मोलाचा सहभाग आहे.त्यामुळेच पत्रकार हा समाजाचा आरसा आहे असे आपण मानतो,असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांनी केले.