Mangalwedha Marriage Registration: विवाह नोंदणीचे अधिकार ग्रामीण रुग्णालयाकडे, पण बारकोड सुविधा नाही...

मंगळवेढ्यात विवाह नोंदणीसाठी नवविवाहितांची धावपळ; ग्रामीण रुग्णालयात बारकोड दाखले नसल्याने आधार, पासपोर्टसह शासकीय कामे अडचणीत
Marriage Registration Crisis in Mangalwedha: Offline Certificates Cause Delays

Marriage Registration Crisis in Mangalwedha: Offline Certificates Cause Delays

Sakal

Updated on

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा शहरांमध्ये नव्याने लग्न झालेल्या मुला-मुलींना त्यांच्या विवाहाची नोंद लावण्यासाठी नगरपालिके ऐवजी ग्रामीण रुग्णालयाकडे जावे लागत आहे परंतु ग्रामीण रुग्णालयात त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र व दाखला बारकोड प्रमाणित नसल्यामुळे शहरातील नवविवाहित तरुण-तरुणींना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com