

municipal administration warns of auction for unpaid tax
Sakal
मंगळवेढा : येथील नगरपंचायतीच्या हद्दीतील मालमत्ता कर (घरपट्टी), पाणीपट्टी तसेच इतर करांची 2 कोटी 24 लाख रुपये थकबाकी मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे समोर आल्यामुळे थकबाकीदार नागरिकांनी तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले.