Cross Voting Impact in Mangalwedha Municipal Elections
मंगळवेढा : नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 4,7,9,10 या ठिकाणी झालेल्या क्राॅस ओटींगचा भाजपच्या उमेदवार सुप्रिया जगताप यांना फटका तर सुनंदा अवताडे यांना फायदा झाला. मात्र पक्षांतर्गत विरोध,ऐनवेळी लादलेली उमेदवारी,डावललेल्या उमेदवाराचा फटका भाजपला बसला मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या गोष्टी टाळून मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जावे लागणार आहे.