
Mangalwedha Election
Sakal
मंगळवेढा : राहुल गांधी यांनी देशात मतचोरीच्या आरोप करत देशात उठवलेली राळ अद्याप शमली नाही. मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादी मध्ये तब्बल 2539 मध्ये हे दुबार असल्याची तक्रार प्रांताधिकारी बी.आर.माळी यांच्याकडे करण्यात आली.