

MLA Avtade’s Statement Sparks Political Buzz in Mangalwedha
Sakal
मंगळवेढा : शहराच्या विकासासाठी आम्ही कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊ शकतो येत्या काही दिवसात आम्हाला इतर विरोधी पक्ष देखील पाठिंबा देण्यास तयार आहेत आणि देतील अशी गुगली आ.समाधान आवताडे यांनी टाकली. त्यामुळे कोणता विरोधी पक्ष पाठिंबा देतो याची शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. पण आमदार अवताडे यांनी टाकलेल्या गुगलीमुळे शहरातील राजकीय वातावरण ऐन थंडीत गरम झाले