sunand autade and supriya jagtap
sakal
मंगळवेढा - नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात नगराध्यक्ष पदाच्या महिला उमेदवारांनी आरोप प्रत्यारोप टाळून थेट होम-टू-होम संस्कृत प्रचारावर भर दिला. मात्र त्यांच्या समर्थकांनी आरोप प्रत्यारोपातून प्रत्युत्तर दिले परंतु मतदार मात्र आपला कौल कुणाला देणार हे आज मतपेटीत निश्चित करणार आहेत.