

Solapur
esakal
हुकूम मुलाणी
मंगळवेढा: नगरपालिका निवडणुकीत परस्पर विरोधी लढलेले सगळेच आता सत्तेत आल्यामुळे शहरवासीयाच्या अपेक्षा वाढल्या. अशा परिस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन मधून अधिकचा निधी देण्यासह नगरपालिकेच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात अधिक लक्ष देण्याची मागणी समोर येत आहे.