

NCP Ready to Go Solo in Mangalwedha Local Body Polls
Sakal
मंगळवेढा : जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी असून आघाडी किंवा मित्र पक्षाकडून सन्मान जनक जागा दिल्या तर ठिक पण भोसे जिल्हा परिषद गटाचा हक्क आबादीत ठेवून आघाडी करू असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रभारी रामेश्वर मासाळ यांनी केले.