Solapur Mangalega News: पंतप्रधानाच्या आवाहनाची अंमलबजावणी मंगळवेढ्याच्या सभापती एसटी बसने पंचायत समितीत

पंतप्रधानांच्या इंधन बचत आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती दिपाली ताड यांचा एसटीने कामावर प्रवास; तालुक्यातील पहिल्या लोकप्रतिनिधींचा आदर्श उपक्रम
Fuel Conservation: Mangalwedha Chairperson Deepali Tad Opts for ST Bus Ride

Fuel Conservation: Mangalwedha Chairperson Deepali Tad Opts for ST Bus Ride

Sakal

Updated on

मंगळवेढा : अमेरिका इस्राइल इराण युद्धामुळे पाश्चिमात्य राष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता व लोकप्रतिनिधींना इंधन बचतीबाबत केलेल्या आवाहनाला पंचायत समितीच्या सभापती दिपाली ताड यांनी प्रतिसाद देत आज त्यांनी पाटकळ ते मंगळवेढा हा एसटी प्रवास करत पंचायत समिती कार्यालयात दाखल झाल्या. पंतप्रधानाच्या आवाहनाची अंमलबजावणी करणाऱ्या मंगळवेढ्यातील त्या पहिल्या लोकप्रतिनिधी ठरल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com