

Mangalwedha Panchayat Samiti
esakal
मंगळवेढा: मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी कुणाला संधी द्यावी यावर आ.समाधान आवताडे यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांचे व इच्छुकांचे मत जाणून घेतले मात्र यावर अधिकृतरित्या कोणत्याच नावावर शिक्कामोर्तब झाले नसून ते सभापतीच्या दरम्यान पुन्हा थोड्याच वेळात पुन्हा एकदा याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याने समजते. त्यामुळे पंचायत समितीचे दावेदारी नेमकी कुणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता लागली.