Navratri Festival : मंगळवेढ्यात सप्तशृंगी मंडळाकडून 'पावनखिंड' देखावा साकार; इतिहास अनुभवण्यासाठी रस्त्यावर रांग

Mangalwedha Pavan Khind Tableau, Saptashrungi Mandal, Navratri Festival : मंगळवेढ्यातील सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळाने पावनखिंडीचा ऐतिहासिक देखावा साकारला आहे. घ
Devotees Gather to Witness the Historic Pavan Khind Tableau Created by Saptashrungi Mandal in Mangalwedha

Devotees Gather to Witness the Historic Pavan Khind Tableau Created by Saptashrungi Mandal in Mangalwedha

esakal

Updated on: 

मंगळवेढा :येथील सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळाने 'पावनखिंड' हा ऐतिहासिक देखावा अतिशय हुबेहूब आणि जिवंत स्वरूपात साकारला आहे. खिंडीतील ते घनदाट जंगलाचे थरारक वातावरण, पावसाळी दिवसांचा पडणारा प्रभाव आणि पार्श्वभूमीवर घुमणाऱ्या मावळ्यांच्या मर्दानी घोषणा, यामुळे हा देखावा पाहताना काही क्षण आपण थेट शिवकाळात व इतिहासात गेल्याचा थरारक अनुभव दर्शनास आलेल्या नागरिकांना येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com