

Solapur
esakal
हुकूम मुलाणी
मंगळवेढा: अलनिनोबाबत उपाययोजनेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य टंचाई लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी नदीकाठी कृषी पंपाचा वीज पुरवठा काही तालुक्यात पाच तासाचा करण्याचा आदेश दिला मात्र मंगळवेढा तालुक्यात मात्र दोन तासात आदेशामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गातून जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.