Mangalwedha News : मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण, मनोज जरांगे पाटील सहित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमंत्रित

Chh. Shivaji Maharaj Statue : लोकसहभागातून उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण २६ ऑक्टोबरला; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निमंत्रण स्वीकारले.
Manoj Jarange Patil Accepts Invitation for Shivaji Statue Dedication in Mangalwedha

Manoj Jarange Patil Accepts Invitation for Shivaji Statue Dedication in Mangalwedha

Sakal

Updated on

मंगळवेढा : शहरात लोकसहभागातून उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण 26 ऑक्टोबरला होणार असून त्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मंगळवेढ्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने निमंत्रण देण्यात आले त्या निमंत्रणावर त्यांनी ग्रीन सिग्नल दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com