

Solapur
esakal
हुकूम मुलाणी
मंगळवेढा: शहरातील शहीद किसन माने चौकापासून ते पंढरपूर रोड बायपास पर्यंत शहरात अपघात रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात गतीरोधक उभारणी केल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालताना मोठी कसरत करावी लागत असल्याने या गतिरोधकावरून ज्याने मंगळवेढ्याचे स्पीड ब्रेकर अनुभवले त्यांना आयुष्यातील चढउतार काहीच वाटत नाही अशा शब्दात सोशल मीडियातून खिल्ली उडवली जात आहे.