SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

बारावीप्रमाणे दहावी निकालातही ५.८४ टक्क्यांची घसरण; कॉपीमुक्त परीक्षेमुळे यशाचे प्रमाण कमी, तरी २,९३५ विद्यार्थी उत्तीर्ण
Mangalwedha SSC Result 2026: Overall Pass Percentage Drops to 87.69%

Mangalwedha SSC Result 2026: Overall Pass Percentage Drops to 87.69%

Sakal

Updated on

मंगळवेढा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा (इयत्ता दहावी) तालुक्याचा निकाल 87.69 टक्के इतका लागला असून, बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील घट झाली असून गतवर्षी दहावीच्या निकालाच्या तुलनेत यंदाच्या निकालात 5.84 टक्क्यांनी घटला.इंग्लीश स्कूल स्वर्णश्री धनंजय पाटील 99.80 गुण घेऊन तालुक्यात पहिली आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com