ujani canal leakage water
sakal
मंगळवेढा - यंदा मान्सून पावसाने ओढ दिल्याने तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक गावातील पिके संकटात असतानाच पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे गेल्या चार दिवसापासून सीमावर्ती भागातील शेतकरी पिकांच्या पाण्यासाठी प्रतिक्षेत असताना चक्क पाणी कर्नाटक वाहून गेल्याने पाटबंधारे खात्याच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे.