Mangalwedha News: अवकाळीने द्राक्ष, डाळिंब मातीमोल, तरीही प्रशासनाचा 'निल' अहवाल; शेतकरी संघटना आक्रमक

मंगळवेढ्यात अवकाळीने पिकांचे नुकसान होऊनही प्रशासनाने 'नुकसान नसल्याचा' अहवाल दिल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Administrative Negligence Over Unseasonal Rain Damage

Administrative Negligence Over Unseasonal Rain Damage

sakal

Updated on

मंगळवेढा : तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी वादळी पावसामध्ये तालुक्यात आंबा, द्राक्ष, मका,दोडका, या भाजीपाला सदृश्य पिकाचे नुकसान झाले असून प्रशासनाने चक्क तालुक्यात नुकसान नसल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाला दिल्यामुळे बाधित शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com