prashant paricharaksakal
सोलापूर
Mangalwedha News : प्रशांत परिचारकांची भूमिका कधी जाहीर होणार, सोशल मीडियात कार्यकर्त्यातून विचारणा
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात होत असून, पंढरपूरातून प्रशांत परिचारक यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही.
मंगळवेढा - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात होत असून, पंढरपूरातून प्रशांत परिचारक यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्याबाबतची भूमिका कधी जाहीर करणार असा सवाल सोशल मीडियातून त्यांच्याच समर्थकातून व्यक्त केला जात आहे.