

BJP Strategy After Municipal Election Setback
Sakal
मंगळवेढा : नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भाजपचा नगराध्यक्ष करण्यात अपयश आल्यामुळे भारतीय जनता पार्टी नेत्यांनी सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सावध पावले टाकत एक जिल्हा परिषद गटात सोडत परिचारात गटाशी जुळवून घेतले त्या जागेवर अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.