

Surge in Application Sales for Mangalwedha ZP and Panchayat Samiti
Sakal
मंगळवेढा : सध्याच्या काळातील निवडणुका या आर्थिक दृष्टिक खर्चिक झाल्या असताना देखील तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी दोन दिवसात 46 अर्जाची विक्री झाल्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.