Manglveda : मंगळवेढा सलून दुकानात ग्राहकासाठी वाचनालय; रवी क्षिरसागर तरूण राबताेय काैतुकास्पद उपक्रम

सध्या 100 पेक्षा अधिक पुस्तके उपलब्ध असून आलेल्या ग्राहकानी वायफळ चर्चा व गप्पा मारण्यापेक्षा ग्रंथालयातील पुस्तके घेऊन ते पुस्तक दाढी कटिंगचा नंबर हे पुस्तक वाचत बसण्याचा उपक्रम गेल्या सहा वर्षापासून सुरू केला.
Ravi Kshirsagar’s innovative initiative turns a Mangalveda salon into a customer library, fostering a love for reading in the community."
Ravi Kshirsagar’s innovative initiative turns a Mangalveda salon into a customer library, fostering a love for reading in the community."Sakal
Updated on

-हुकूम मुलाणी

मंगळवेढा : सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये लहानापासून आबालवृद्धापर्यंत सगळे मोबाईलच्या आहारी गेले असतानाच दाढी व कटींगसाठी सलून दुकानात आलेल्याच्या बौद्धिक ज्ञानात भर पाडण्यासाठी दुकानातच वाचनालय सुरू करून विधायक उपक्रम मंगळवेढा येथील रवी क्षिरसागर या तरूणाने राबविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com