
Mangalwedha Protest
Sakal
मंगळवेढा : भारताच्या लोकशाहीवर गदा आणणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवेढ्यातील महात्मा गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.यावेळी प्रांताधिकारी बी. आर. माळी यांना निवेदन देण्यात आले.