Solapur University: सोलापूर विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन, छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्कार वितरण
Marathi Bhasa Gaurav Din 2025 : मराठी भाषेला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा असून, ती संत, कवी, लेखक आणि साहित्यिकांच्या योगदानामुळे आजही समृद्ध होत आहे, असे मत डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर यांनी व्यक्त केले
Solapur University: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर्व विद्यापीठात कुसुमाग्रज जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले.