Pune Railway: मराठवाड्याच्या रेल्वे गाड्यांना हडपसरचाच स्टॉप; उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्या पुणे स्थानकावर, पुढे जाण्याचा भूर्दंड!

Marathwada trains not stopping at Pune station issue: पुणे स्थानकावरील विकासकामांच्या नावाखाली मराठवाड्यातील गाड्यांना हडपसरवरच टर्मिनेट; उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्यांना मात्र पुण्यापर्यंत मोकळा मार्ग, प्रवाशांमध्ये संताप
Commuters Upset as Marathwada Trains Skip Pune Station; Extra Burden on Travelers

Commuters Upset as Marathwada Trains Skip Pune Station; Extra Burden on Travelers

sakal

Updated on

सोलापूर : पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या विविध विकासकामे आणि फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या कामांचा फटका मराठवाड्यातून येणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. लातूर, धाराशिव, बार्शी आणि नांदेडहून येणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या पुणे स्टेशनपर्यंत न नेता हडपसरलाच थांबवल्या जात आहेत. याच काळात उत्तर भारतातून येणाऱ्या सर्व गाड्यांना मात्र पुणे स्टेशनपर्यंत प्रवेश दिला जात असल्याने रेल्वे प्रशासनाकडून मराठवाड्यावर अन्याय होत असून उत्तरेकडून येणाऱ्या गाड्यांना अगत्यशील वागणूक मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com