

Solapur
esakal
हुकूम मुलाणी
मंगळवेढा: तालुक्यातील मारोळी ग्रामपंचायतीने अनियमित कामकाज व गैरशिस्तीचे वर्तन केल्याने त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करून वरिष्ठ कार्यालयाकडे केलेल्या कारवाईचा अहवाल पाठवून द्या असे मुख्य कार्यकारी अधिकारीचे पत्र असतानाही ग्रामसेविकेस पाठीशी घातल्याने प्रहार संघटनेने पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले.