Mohol News : धोंड्या महिन्यातील सोने व कपडे दिले नाहीत, जमिनीवरील हक्क का सोडला, या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास

धोंड्याच्या महिन्यात सोने, कपडे दिले नाहीत, तू तुझ्या हिश्याच्या जमिनीचे मान्यता पत्र का करून दिले, या छळाला कंटाळून....
Aishwarya Batane

Aishwarya Batane

sakal

Updated on

मोहोळ - धोंड्याच्या महिन्यात सोने, कपडे दिले नाहीत, तू तुझ्या हिश्याच्या जमिनीचे मान्यता पत्र का करून दिले, या छळाला कंटाळून एका 22 वर्षीय विवाहितेने शेतातील बाबळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सय्यद वरवडे, ता. मोहोळ येथे घडली. ऐश्वर्या अक्षय बटाने असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com