Mallikarjun Yatra : मल्लिकार्जुन यात्रेतील रथोत्सवात लोटली अलोट गर्दी; अक्कलकोट ग्रामदैवत यात्रेची नंदीध्वज मिरवणूक

Akkalkot Temple : अक्कलकोटमध्ये पाच दिवस चाललेल्या मल्लिकार्जुन यात्रेचा समारोप भव्य नंदीध्वज मिरवणुकीने आणि रथोत्सवाने झाला. यावेळी जयघोष आणि आतिषबाजीने तीर्थक्षेत्र सुसज्ज झालं.
Mallikarjun Yatra
Mallikarjun Yatrasakal
Updated on

अक्कलकोट : हर हर महादेव श्री मल्लिकार्जुन महाराज की जय.. या जयघोषात तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे पाच दिवसांपासून सुरू असलेले ग्रामदैवत मल्लिकार्जुन यात्रेची मानाच्या नंदीध्वजाच्या भव्य मिरवणूक रथोत्सवाने सांगता करण्यात आली. यावेळी मल्लिकार्जुन महाराज की जयच्या जयघोषात सारा आसमंत दुमदुमून गेला होता. आतषबाजीने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com