
Solapur: माहेरी रागोळी आवड जपत सहज माऊलीच्या समोर सेवेची संधी मिळाल्यानंतर राजशी भागवत यांनी माहेर व सासर मा्उलीच्या सेवेत रागोळी कलेने जोडले. आळंदी ते पंढरपूर मार्गावर माऊलीच्या पालखीसमोर रांगोळी टाकण्यासाठी तब्बल 14 व्रर्षापासून स्वतः कुटुंबियासह सहभागी होतात.