मंगळवेढा - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू असतानाच मंगळवेढ्यात मटण व मासे विकत्यांच्या स्थलांतरावरून भाजप व काँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगला अशा परिस्थितीत राजकीय स्टंटबाजी पेक्षा जनतेचे प्रश्नाकडे लक्ष द्या असा सूर देखील निघू लागला.