Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

मनरेगा योजनेतील अडथळे दूर करून नव्याने सुरू केलेल्या योजनेत अजूनही भूमिहीन व लाभार्थी नसलेल्या मजुरांना या योजनेत काम मिळत नाही.
manrega work

manrega work

sakal

Updated on

मंगळवेढा - देशभरात 11 वर्षे सुरू असलेल्या मनरेगा योजनेचे नाव बदलून व्ही. बी. जी. रामजी योजना केली. मात्र, या योजनेत निर्माण झालेले अडथळे अजून संपले नसतानाच ग्रामरोजगार सेवकासाठी दरमहा 8000 घोषणेची अंमलबजावणी करण्याऐवजी काल महायुती सरकारने नव्याने काढण्यात आलेल्या शासन निर्णयातील अटीवरून राज्यभरात संतापाची लाट उमटली असून हा शासननिर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com